Whatsapp

सचिन साठे सोशल फाऊंडेशन

सदैव कटिबद्ध जनतेसाठी हे ब्रीद वाक्य अग्रस्थानी ठेवून सचिन साठे सोशल फाऊंडेशन कार्यरत आहे. अनेक समाजउपयोगी उपक्रम फाऊंडेशन तर्फे नित्यनियमाने राबविण्यात येतात. प्रामुख्याने, कै. भाऊसाहेब साठे स्मृती व्याखानमाला दिवाळी पहाट, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, पूरग्रस्तांना मदत निधी पाठवणे, शालेय विद्यार्थी साहित्य वाटप, शाळांना संगणक संच मोफत प्रदान करणे, रक्तदान शिबिर असे नानाविविध उपक्रम सचिन साठे सोशल फाऊंडेशन मार्फत राबविले जात आहेत.